Thursday, January 12, 2012

मी आजही एकटाच आहे ।।...

सोबतीला आज माझ्या
फक्त हा एकांत आहे
कालही एकटाच होतो,
मी आजही एकटाच आहे ।।
एकांत असला की मन दाटून येते..
जसे भर पावसाळ्यात ढग दाटून येतात..
पण
पावसात तर मस्त रिमझिम सरी कोसळतात..
तर एकटेपणात डोळ्यातून कधी अश्रू
वा कधी लेखणीतून शब्द कोसळतात..
कालही एकटाच होतो,
मी आजही एकटाच आहे ।।
मी आजही एकटाच आहे ।।
मी आजही एकटाच आहे ।।

No comments:

Post a Comment