Monday, April 29, 2013

सर्व वाचकांचे आभार .

४०,० ० ० वाचक संख्या पूर्ण 
आपल्या ढापलेल्या कविता या ब्लोग ची ४०,० ० ० वाचक संख्या पूर्ण झाली आहे . 
सर्व वाचकांचे आभार . असाच प्रतिसाद असू द्या . 
www.fbkavita.blogspot.com

Friday, April 12, 2013

महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास / The History of Maharashtra.....

मित्रांनो मित्र क्रिएशन ब्लॉग्गिंग सर्विसेस ने आपल्या नविन ब्लॉग ची आवृत्ति जाहिर  केलेली आहे.

महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास / The History of Maharashtra..... या नविन ब्लॉग द्वारे आपल्याला मिळेल महाराष्ट्रात होऊन गेलेले / असलेले संत , साहित्यिक, अभिनेते , समाज सुधारक, समाजकारणी,राजकारणी, लढवय्ये, खेळाडू आदी ज्यांचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे.अशा सर्व इतिहास कार लोकांची माहिती एक क्लिक वर 

त्यासाठी क्लिक करा खालील लिंक वर सर्व ऐतिहासिक महापुरुशांची माहिती एकच क्लिक वर 
 महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास / The History of Maharashtra.....