Tuesday, January 17, 2012

वाट पाहीन ........ पण तुलाच घेउन जाईन ♥ ♥ ♥

सारं काही जाणतेस तू.....

परत मी सांगायलाच हवं का?

नजरेतल्या भावना वाचतेस तू.....

त्यांनाही शब्दांत बांधायला हवं का?

वाट पाहीन ........ पण तुलाच घेउन जाईन ♥ ♥ ♥
No comments:

Post a Comment