Thursday, January 19, 2012

आई !!

 आई !!


तिची माया तिची छाया वेगळीच असते,


ती असली घरात तर चैतन्य नांदते,


तिच्याविना घर-अंगण सुनेसूने वाटते ॥


देऊन संस्कार तिच घडवते,


कधी होऊन कठोर ती रडवते?

तिच कुशित घेऊनी माया करते,

तुझी असो वा माझी आई शेवटी आईच असते......No comments:

Post a Comment