Tuesday, January 17, 2012

आठवण येत होती तुझी

आशा होती तु माझी 

साथ न सोडन्याची 

आवडली होती प्रीत मला

त्या ओथंबलेल्या आसवांची


आठवण येत होती तुझी

तुझ्या प्रेमळ गोड शब्दांचीइच्छा होती मनात माझ्या

तुझ्या प्रीतीत गुंतण्याची

साथ हवी होती तुला

माझ्या जीवनाशी खेळण्याचीआठवण येत होती

तुझ्या रागीट स्वभावाची

विचार करीत होते मनोमनी

तुझी माझी प्रीत राहण्याचीहवी होती प्रीती तुझी

तुझ्या गोड आठवणींसाठी

वाटत होती मिळाली

साथ तुझ्या जीवनाचीपरंतु खोटी होती प्रीत तुझी

साथ जीवनाशी खेळण्यासाठीची

No comments:

Post a Comment