Wednesday, January 18, 2012

माझी आठवण कधीतरी येइल तुला,

माझी आठवण कधीतरी येइल तुला,


जुन्या आठवणीत मघ तू शोधशील मला....


कोणालातरी माझी आठवण सांगताना तू हसशील, पण त्या आठवणीत 


मला न पाहताच तू रडशील....


तू माझा हातात हात घेउन अनेक स्वप्न सजवण,


माझा दोळ्यात पाणी येताच मला हसवण....


आठवेल तुला आपल्या प्रेमातलातो जुना पाउस,

एकाचछत्रीत पाउसात भिजणारी ती आपली हाउस....

ओल्या चिँब तुझ्या स्पर्शात अंगावर येणारे सहारे,

काळया गर्द वातावरणात मोहरुणगेलेले ते अंग सारे....

माझी आठवण येताच मी जवळ असल्याच तुला भासेल , तुझ्या 


दोळ्यातुन निघालेला अश्रुचाप्रत्येक थेँबमी अशेल....

तू एकटी बसल्यावर आठवेल तुला प्रत्येक षण,

त्या षणं मधे दिशेल तुला माझा तडपणार मन...

माझी आठवण कधीतरी येइल तुला,

व्याकुल होउन तुझा मन शोधेल मला . . . . . . . 

No comments:

Post a Comment