Thursday, January 19, 2012

फक्त मैत्री आणि तीही निखळ

आपल्या आयुष्यात भरपूर माणसे भेटतील
आणि तेच आपली पासून दुरावातिल


भरपूर आठवण


नंतर अश्रु ही देतील .....


नाती आपण काचेसारखी जपु

पण हातातून ती हळूच सुटून जाइल

आपले शब्द आपल्याला एखाद्यापसून जवळ

करतील आणि तेच शब्द खुप लांबही करतील ....

म्हणजे ह्या आयुष्यात आपल्या सोबत कायम

असे काहीही राहणार नाही ......

फक्त मैत्री आणि तीही निखळ

हीच निरंतर आपली साथ निभावणार .......

No comments:

Post a Comment