कुणालाच नाही ठाऊक कोण इथे आपल्यासाठी जगतंय?
स्व:ताचं विसरून जग...कुणीतरी आपल्यासाठी मागतंय...
कुणीतरी देवापुढे आपल्यासाठी हात मनापासून जोडतंय....
आपल्याला स्व:ताचं मन समजून अगदी मनापासून बोलतंय....
...
कुणालाच नाही ठाऊक आयुष्यात कोण कोण येणार....
कोण आपल्याला साथ देणार..कोण आपलं सर्वस्व नेणार...
कोणासोबत हसता हसता डोळ्यात पाणी येणार....
रडता रडता कुणीतरी आपल्याला आपलं हसणं देणार.......
कुठेतरी कुणालातरी आपल्यासारखेच असे प्रश्न पडणार.....
कुणीतरी आपलं उत्तर.....अन् आपणही कुणाचं तरी उत्तर बनणार.....
अपेक्षांना जरासं छोटं करावं नंतर हे सारं जग बघावं....
दु:खाचं कारण आपल्या स्व:तात असतं...नाहीतर हसणं नेहमी Tax-Free असतं...

No comments:
Post a Comment