आई एक
.
.
आभाळ माऊली आहे,
प्रेमळ सावली आहे,
परमात्म्याच्या रूपाने ती,
सगळ्यांनाच पावली आहे
आई एक
.
.
हृदयाची हृदयाला हाक आहे
मधाळ मायेचा पाक आहे,
नि: शब्द वर्णनाची जाग आहे,
ईश्वरी रूपाचा एक भाग आहे,
आई एक
.
.
उबदार जशी काया आहे,
ओंजळभर अशी माया आहे,
क्षमतेची गगनभरारी आहे,
ममतेची कोमल छाया आहे
आई एक
.
.
कर्णाचे केलेले दान आहे
शब्दांचा मान आहे
असण्याची शान आहे,
अशी ती अक्षयगान आहे
.
.
आभाळ माऊली आहे,
प्रेमळ सावली आहे,
परमात्म्याच्या रूपाने ती,
सगळ्यांनाच पावली आहे
आई एक
.
.
हृदयाची हृदयाला हाक आहे
मधाळ मायेचा पाक आहे,
नि: शब्द वर्णनाची जाग आहे,
ईश्वरी रूपाचा एक भाग आहे,
आई एक
.
.
उबदार जशी काया आहे,
ओंजळभर अशी माया आहे,
क्षमतेची गगनभरारी आहे,
ममतेची कोमल छाया आहे
आई एक
.
.
कर्णाचे केलेले दान आहे
शब्दांचा मान आहे
असण्याची शान आहे,
अशी ती अक्षयगान आहे
No comments:
Post a Comment