प्रेम कुणावर ही करावं
प्रेम कुणावरही कराव
लहान बालावर करावं
त्याच्या गालावर करावं
आईच्या मायेवर करावं
... बाबाच्या रागावर करावं
ताई च्या छायेवर करावं
दादाच्या दादागिरिवर करावं
प्रेम आजी आजोबन वर करावं
प्रेम कुणावर ही करावं
प्रेम वर्गातल्या मुला मुलींवर
शिक्षकांवर करावं
शालेवर शालेतल्या शिस्तीवर करावं
अभ्यासावर ,खेलावर करावं
प्रेम कुणावर ही करावं
प्रेम मैत्रिनिवर करावं
प्रेम बायको वर करावं
बायकोच्या मैत्रिनिवर करावं
प्रेम आपल्या बॉस वर करावं
आपल्या P A वर करावं
प्रेम कुणावर ही करावं
प्रेम नेत्यावर करावं
आपल्या चाहत्यांवर करावं
आपल्या मित्र्यांवर करावं
आपल्या शत्रुवर करावं
प्रेम कुणावर ही करावं
प्रेम फलाफुलान करावं
नदी नाल्लावर करावं
फेसालानार्य समुद्रावर करावं
कोसल्नार्य पावसावर करावं
प्रेम कुणावर ही करावं
प्रेम कुणावर ही कराव पण ते
अगदी मनापासून करावं
प्रेम निस्वार्थी आसाव
नको तेथे वासना
मग बघा प्रेम कुनावार्ही करता येत
.......
प्रेम कुणावरही कराव
लहान बालावर करावं
त्याच्या गालावर करावं
आईच्या मायेवर करावं
... बाबाच्या रागावर करावं
ताई च्या छायेवर करावं
दादाच्या दादागिरिवर करावं
प्रेम आजी आजोबन वर करावं
प्रेम कुणावर ही करावं
प्रेम वर्गातल्या मुला मुलींवर
शिक्षकांवर करावं
शालेवर शालेतल्या शिस्तीवर करावं
अभ्यासावर ,खेलावर करावं
प्रेम कुणावर ही करावं
प्रेम मैत्रिनिवर करावं
प्रेम बायको वर करावं
बायकोच्या मैत्रिनिवर करावं
प्रेम आपल्या बॉस वर करावं
आपल्या P A वर करावं
प्रेम कुणावर ही करावं
प्रेम नेत्यावर करावं
आपल्या चाहत्यांवर करावं
आपल्या मित्र्यांवर करावं
आपल्या शत्रुवर करावं
प्रेम कुणावर ही करावं
प्रेम फलाफुलान करावं
नदी नाल्लावर करावं
फेसालानार्य समुद्रावर करावं
कोसल्नार्य पावसावर करावं
प्रेम कुणावर ही करावं
प्रेम कुणावर ही कराव पण ते
अगदी मनापासून करावं
प्रेम निस्वार्थी आसाव
नको तेथे वासना
मग बघा प्रेम कुनावार्ही करता येत
.......
No comments:
Post a Comment