Thursday, January 19, 2012

वाचून ही कविता

कधी कोणी समजू शकतो का या मुलींना?


समजून सगळे


नासमज बनतात मुली


चांगल्या चांगल्या मुलांना


वेडयात काढतात या मुली


... ... ... अनोलखी पुरुषाला

दादा - भैय्या म्हणतातया मुली ,

पण आपल्याच वडलान्ना

काका का म्हणतात या मुली ,

बोलायला गेलो तर

लाइन मारतोय म्हणतात या मुली,

मग नाहीच बोललो की

शाइन मारतोय का म्हणतात या मुली?

मुद्द्याच बोलण थोड़चअसत

तरी चिव चिव चिव चिव खुप करतात या मुली,

जेव्हा खरज बोलण्याचीगरज असते ....

तेव्हा नजर खाली करून रुमाल का ख़राब

करतात या मुली ?

पावसात भिजायच तर असत



तरी चिखल पाहून नाक का मुरडतात मुली ?
थंडी गुलाबीच चांगली अस म्हणतात!!!

मग 2-4 स्वेटर घालून सुद्धा कुडकुडतात

का या मुली ??

वाचून ही कविता

चान्ग्ल्याच भडकतिल या मुली !!!!!

मग (कदाचित) विचार करून मनात...

थोड़ तरी बरोबर आहे महणतील या मुली ......

No comments:

Post a Comment