Thursday, January 19, 2012

खरं प्रेम म्हणजे ..



खरं प्रेम म्हणजे एकमेकानां सांभाळणे.


खरं प्रेम म्हणजे चुकत चुकतशहाणे होणे.


खरं प्रेम म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असणे.


खरं प्रेम म्हणजे प्रेमबरोबर प्रमाणिक असणे. खरं प्रेम म्हणजे …


तू अणि मी, कायम जवळ असणे.


खरं प्रेम म्हणजे तडजोड करण्याची तयारी असणं.

खरं प्रेम म्हणजे एकमेकांच्या गुणांना जपणे.

खरं प्रेम म्हणजे दुखावलेली मने परत जोडणे.

खरं प्रेम म्हणजे भांडण करुन परत जवळ येणे.

खरं प्रेम म्हणजे एकही शब्दन उच्चारता भावना पोहोचणं.

खरं प्रेम म्हणजे डोळ्यात फक्त आनंदाश्रु असणं..

No comments:

Post a Comment