Tuesday, January 17, 2012

-------------- प्रेम ---------------


-------------- प्रेम ---------------


मी प्रेम केल...


का केल ?


कस केल?


कोण साठी केल?



मी प्रेम केल ते नाजूक हृदया साठी.


त्या धडकणार्या ठोक्या साठी.


मी प्रेम केल ते मना साठी


मनातील भावना व्यक्त करण्या साठी.


मी प्रेम केल ते तिचा स्वभाव बगून


तिची माझ्या बद्दल आपुलकी बगून..


प्रेम म्हणजे भावनांचा खेळ


आणि दोन जीवांचा मेल.


प्रेम म्हणजे हळुवार माया
 —



No comments:

Post a Comment