Thursday, January 19, 2012

मी माझी ना राहीले आता..

हे श्वास तुझे..


हे क्षण ही तुझे..


बेंधुद मी झालो आता..


तुजं वाचुन काही कळेना..


हे मन ही तुझे..


हे प्राण तुझे..

मी माझी ना राहिले आता..

हळुवार जवळ तु घेणा..



गुमसूम होऊन आपण,

नजरेले बोलुया सारे..

क्षितीज्याच्या पल्लाड खाली..

बांधुया घर दोघांचे..

हा ध्यास तुझा..

विश्वास तुझा..

दे पंख नवे स्वप्नांना,

तु उंच भरारी घेण्या..



हे श्वास तुझे..

हे क्षण ही तुझे..

बेधुंद मी झालो आता..

तुजं वाचुन काही सुचेना..

मी माझी ना राहीले आता..

हळुवार जवळ तु घेणा..

No comments:

Post a Comment