खूप सहजतेने कोणावर हे मन जडत ,
पण ते त्याला सांगण खूप जड जात ,
घेवून जाते प्रेम अशा एका वाटेवर ,
जेथून माग फिरन खूपच अवघड असत...!
माझीही अवस्था काहीशी अशीच आहे...
या पाणावलेल्या डोळ्यांनाही आस
आता "फक्त तुझीच" आहे...!!!
पण ते त्याला सांगण खूप जड जात ,
घेवून जाते प्रेम अशा एका वाटेवर ,
जेथून माग फिरन खूपच अवघड असत...!
माझीही अवस्था काहीशी अशीच आहे...
या पाणावलेल्या डोळ्यांनाही आस
आता "फक्त तुझीच" आहे...!!!
No comments:
Post a Comment