हल्लीच्या या दीवसात एक मुलगी मला आवडली.....

काय सांगू मीत्रांनो इतकी आवडली की,
जणू गुलाबाच्या देठावर काट्याच असण कींवा,
वीजेचा कडकडाट आणी प्रकाशाचं दीसण ....
... मग ठरवलं माझ्या मनातील कलावंताने, तीच्यातील
कलावंतालाभेटायचं .
दोनी कलावंताचं अगदी पोट भरून कौतुक करायचं
इतक्यात मनात एक शंखेखोर वीचार आला !
काय ती तयार होईल यायला
यातच दीवसामागून दीवस जात होते ,
आता तर बोलणेही मुश्कीलीने होत होते
असं वाटत होत की ती वीसरली आपल्याला ...
पण हे त्या वीधात्याला मान्य नव्हत, आणी
तीच माझ्या आयुष्यात पुन्हा येण सहाजीकच होत.....
पसंद ना पसंद , आवडी नीवड़ी पुन्हा जुळू लागल्या ,
तीच्या मनातील भावना शब्दांमध्ये व्यक्त होवू लागल्या
त्याच शब्दांतून माझ्या कवीता बनू लागल्या ....
मग बोलण्यास वीषय आपणहून समोर येवू लागले
कधी महाराष्ट्राची अस्मीता तर कधी माझी कवीता ,
कधी माझ्या अपेक्षा तर कधी त्यावर तीच्या शुभेच्छा
मन अगदी भारावून गेल होत , आणी आज पुन्हा बोलायचं ठरलं
होत......
असं वाटत आज तीनेे सांगावं या वेड्या जीवाला की,
जे आहे तुझ्या मनात ते आलाय रे माझ्या ध्यानात, म्हणूनच ..
प्रेमाच्या या अथांग सागरात चल आपण न्हावू या ,
आणी गहीवर्लेल्या या भावनांना मोकळीक आज देवू या ....

No comments:
Post a Comment