Wednesday, January 18, 2012

असे समजू नकोस मला तुझी आठवण येत नाही.

मला तुझी आठवण येत


नाही,




आठवतचं भूतकाळ


मी भविष्यकाळ विसरून


जातो..



वर्तमानकाळात

सुद्धा मी माझाचं नसतो,



असे समजू नकोस

मला तुझी आठवण येत

नाही..



सुकलेल्या पापण्या क्षणातचं

ओल्या होवू लागतात,



एका पाठोपाठ सगळ्या मुंग्या वारुळातून बाहेर येतात..



असे समजू नकोस

मला तुझी आठवण येत

नाही,



व्यक्त करण्यापेक्षा भावना समजणे महत्वाच्या आहे..



आठवणी काढण्यापेक्षा आठवणीत ठेवण गरजेचं आहे..



असे समजू नकोस

मला तुझी आठवण येत

नाही,



वाटत असेल तुला विसरून

गेलो असेल मी तुला..



कधी जमेल का तुला विसरणे माझ्या मनाला,



असे समजू नकोस

मला तुझी आठवण येत

नाही.

No comments:

Post a Comment