Tuesday, January 3, 2012

गंध

असे कुणाशी नकळत
.........नाते जुळून जाते
चिंब होऊन ओली माती
........ पाऊस गाणे गाते
गुंता मनमनांचा की
... ........ईश्वर-स ाक्ष रेशीमगाठी
स्वप्नासाठी दिव्याचा
..........प्रका श होऊन जळते वाती
गंध असा हा
..........काट्य ाचेही होऊन जावे फ़ूल
नात्यांसाठी जगताना
......स्वतःलाच पडावी स्वत:ची भूल..




No comments:

Post a Comment