Wednesday, January 4, 2012

हे असच चालायच ...........................

हे असच चालायच ............
आम्ही तुमची ऑनलाइन येनायासाठी वाट पहायच ,
त्याच वेळी तुम्ही दहा मित्राशी बोलायाच ,
कामात खुपच बिझी आहे म्हुनन सांगायच .
हे असच चालायच ...........................

बोलता बोलता मधेच गायब व्हायच ,
कारण विचारताच लाइट गेली म्हणून सांगायच
रागाने बोललो की नाराज व्हायच ,माफ़ी
मागुन समजूत काढाच,आणि परत तसेच करायच .
हे असच चालायच ...........................

रोज थोडा वेळ तरी तुमचायाशी बोलायाच,
मनातील काही तुम्हाला सांगायच,तुम्ही ,
मात्र आम्हाला टाळयच,आम्ही परकेच ,
आहे याची जाणीव करुण दयायच.
हे असच चालायच ...........................

मग आम्ही मनातील सुख दुःख कोणाला सांगायच,
की ,मनातील गोष्ट मनातच साठवत रहायच,
आता तुम्हीच सांगा आम्ही काय करायच ?
की ,हे असच चालायच .......................

No comments:

Post a Comment