घेऊन येशी कोवळे
ऋतु सुंगधी साथ हे
नवीन भाषा कोणती
नजर काही बोलते
साऱ्या सरी या माझ्याचपाशी
चिंब तु होईना माझिया प्रियाला प्रीत कळेना... नवीन तारे चंद्र नवा हा
नवीन आहे ऋतु हवासा
अनोळखी हा बहर घेऊन
पुऩ्हा पुन्हा भेटला
माझिया प्रियाला प्रीत कळेना.. तुझी नी माझी भेट ती क्षणोक्षणी का आठवे
आधी कधी ना वाटले
काहीतरी होते नवे
सांगु कश्या मी तुला सख्या रे
माझ्या या भावना
माझिया प्रियाला प्रीत कळेना.. जागुन तारे मोजतो आहे
तुझ्यात मीही रुजतो आहे
कधी कळेल तुला हे सारे
खेळ आहे जुना
माझिया प्रियाला प्रीत कळेना...

No comments:
Post a Comment