Sunday, January 8, 2012

विचार

गुलबला हात लावताना कात्यांचा विचार करू नये,
प्रेमाच्या सागरात उडी मारताना त्यात बुदण्याचा विचार करू नये"

पाहिले मी तुला पण तू न मला पहिले,
प्रेम दिले मी तुला पण विसरून गेलिस तू मला...........

तुज्या मनात प्रेम निर्माण करव हीच होती आभिलशा,
त्याचाच प्रयत्नासाठी मनाला देत होतो दिलासा..........

ठरवले होते प्रेमा मधे राझी करीन मी तुला,
पण ते ठरवणा थिर देईना मजा मन मला.............

प्रेमाच्या नगरात भटकत राहिलो मी,
कारण तुजा मनाचा दरवाजा कधी शोधूच शकलो नाही मी........

प्रेमाचे नाते सुरू केले मी,
आणि ते निभावत राहिलो माजे मन आणि मी.........

इतक्या दिवसांच्या तुजा प्रतिमेत मला माजे सवरुप दिसले,
आणि ते पाहाताना माजे मंच मज पासून हरले............

पाहताक्षणि मी तुला ओळखले पण तू ओळखू शकली नाहीस,
अस वागताना मजा मनाचा थोडा सुधा विचार केला नाहीस..........

तुजा या वागण्याळा मी दोष दिला नाही,
कारण मला कळले की तू माजवर कधी खरे प्रेम केलेच नाही....!!!!!!!

No comments:

Post a Comment