अंधाराच आणी उजेडाच नात
मला कधी कळलचं नाही
तुही कधी उजेडात मला शोधलचं नाही.......?
... अंधारही हवा हवासा होता
तुझ्या डोळ्यांच्या प्रकाशात
किती खोलवर उतरनार होतो जेव्हा तुलाच शोधयच होतं ...?
डोळ्यांच्या पापणीतील अंतर
तेव्हां खुप खुप दुर वाटत होत
तुला जेव्हा डोळ्यात साठवल होत......?
अश्रुतुनी वाहनारी तुचं होती...
तुझेचं प्रतिबींब होते त्यात..
फक्त तुचं शोधु शकली नाहीस कधी अंधारात....?
श्वासांची लय चुकेल आता
नाव तुझं घेतांना.........
गडद अंधारात ओल्याचींब डोळ्यांनी तुला शोधतांना.
मला कधी कळलचं नाही
तुही कधी उजेडात मला शोधलचं नाही.......?
... अंधारही हवा हवासा होता
तुझ्या डोळ्यांच्या प्रकाशात
किती खोलवर उतरनार होतो जेव्हा तुलाच शोधयच होतं ...?
डोळ्यांच्या पापणीतील अंतर
तेव्हां खुप खुप दुर वाटत होत
तुला जेव्हा डोळ्यात साठवल होत......?
अश्रुतुनी वाहनारी तुचं होती...
तुझेचं प्रतिबींब होते त्यात..
फक्त तुचं शोधु शकली नाहीस कधी अंधारात....?
श्वासांची लय चुकेल आता
नाव तुझं घेतांना.........
गडद अंधारात ओल्याचींब डोळ्यांनी तुला शोधतांना.
No comments:
Post a Comment