विसरेन का मी तुला ..........?
किती सहज बोलुन जायचीस..........
आयुष्याच्या वळणावर सोडेन का मी तुला...........?
किती सहज बोलुन जायचीस..........
निघुन तर गेली तु सुखरुप......पण.......
मन हे तिथेच राहुन गेले.....
वेडा होतो मी.............
भरवसा होता तुझ्यावर........
आज तु विसरलीही.......
आणि आयुष्यात एकटे सोडंलेसही.......
काय गुन्हा होता माझा.......?
अरे प्रेम केलं तुझ्यावर...
खेळ नाही...........
श्रावणाचे असती चार महिने
तरसुन बरसून निघुन तो जातो......पण....
तुझ्या आठवणींचा पाऊस
अजुनही संपला नाही.........
तु निघुन तर गेली तु सुखरुप......पण.......
मन हे तिथेच राहुन गेले.....
जे सोसलं आजवर
ते विसरायचं मला...........
मनाला सोबत घेऊन
चालायचं एका नव्या वाटेला.............
पण मी प्रेम केलं तुझ्यावर...
खेळ नाही...........
किती सहज बोलुन जायचीस..........
आयुष्याच्या वळणावर सोडेन का मी तुला...........?
किती सहज बोलुन जायचीस..........
निघुन तर गेली तु सुखरुप......पण.......
मन हे तिथेच राहुन गेले.....
वेडा होतो मी.............
भरवसा होता तुझ्यावर........
आज तु विसरलीही.......
आणि आयुष्यात एकटे सोडंलेसही.......
काय गुन्हा होता माझा.......?
अरे प्रेम केलं तुझ्यावर...
खेळ नाही...........
श्रावणाचे असती चार महिने
तरसुन बरसून निघुन तो जातो......पण....
तुझ्या आठवणींचा पाऊस
अजुनही संपला नाही.........
तु निघुन तर गेली तु सुखरुप......पण.......
मन हे तिथेच राहुन गेले.....
जे सोसलं आजवर
ते विसरायचं मला...........
मनाला सोबत घेऊन
चालायचं एका नव्या वाटेला.............
पण मी प्रेम केलं तुझ्यावर...
खेळ नाही...........
No comments:
Post a Comment