तू पुन्हा येशील का???
आठवतीये तुला ती आपली पहिली भेट
माणसांच्या गर्दीतही झालेली नजर नजर थेट
त्याच नजरेन पुन्हा मला शोधशील का
सांग ना तू पुन्हा येशील का???
एकजीव होतो आपण त्या माणसांच्या गर्दीत
दूर असून सुद्धा होतीस तू माझ्या मिठीत
त्या घटत मिठीतला सहवास पुन्हा मला देशील का
सांग ना तू पुन्हा येशील का???
तुझ्या असण्याने जगण्याला नवी ओळख मिळाली
जुनेच होते सारे काही त्यांनाच नव्याने पालवी फुटली
त्याच नात्याला तुझ्या प्रेमाचाही पाझर देशील का
सांग ना तू पुन्हा येशील का???
एकट्यालाच टाकून गेलीस तू आयुष्याच्या वाटेवर
निरोप देताना तुला फुटले होते ढग माझ्याही नायानांवर
जातान शेवटच म्हणाली होतीस माझ्याशिवाय जगशील ना
तुझ्याच शिवाय जगतोय आता एकाच माग्न माझ पूर करशील का
सांग ना तू पुन्हा येशील का???
@ लकी

No comments:
Post a Comment