मान्य आहे मला ..
चुकलो मी ..पण ..
मी पण माणूस आहे ग ..
जर चुकी माणसाकडून नाही झाली ..
तर देवात आणि माणसात फरक काय ग ..
एका चुकीची एवढी शिक्षा ...?
आठवतंय का तुला ?
एकदा असाच निवांत समुद्रकिनारी ..
उसळणाऱ्या लाटांना ..
अन त्या मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून ..
शपथ घेतली होतीस ...
नाही जाणार दूर कधीच ..माझ्यापासून ..!.
कुठे गेली ग ..ती शप्पथ ..
थरथरणारे ओठ ..
भावूक नजर .
आणि माझ्यावर असणारा अमाप विश्वास .
सर्वच संपलं एका क्षणात ?
तुझ्या किती चुका मी पोटात घातल्या ..
तुला सुद्धा जाणवू नाही दिले ..
कि तू चुकलीस ..
आणि माझ्या एवढ्याश्या चुकीची एवढी शिक्षा ..?
ठीक आहे ..
आहे मी वाईट ..सर्वांनाच न आवडणारा ..
पण तुला तर खूप आवडायचो ना ?
मग कुठे गेले ते प्रेम ..
तो विश्वास ..
ती अनामिक ओढ ...
ती हुरहूर ..ती बेचैनी ..
कि सर्वच खोटं होतं ..
नाही ..माझा विश्वास आहे माझ्यावर ..
तुझा विश्वास खोटा नव्हता ग ...!
गेलीस न दूर माझ्यापासून ...
जगेल ग कसा हि ..
पण ..कसा दूर जावू तुझ्या आठवणींपासून ..
जाऊ दे व्हायचं ते होऊन गेलं ..
मागेल एकच त्या काळीज नसलेल्या ,,
त्या दगडाच्या मूर्तीला ...
कुठेही राहा ..पण सुखी राहा ...!
चुकलो मी ..पण ..
मी पण माणूस आहे ग ..
जर चुकी माणसाकडून नाही झाली ..
तर देवात आणि माणसात फरक काय ग ..
एका चुकीची एवढी शिक्षा ...?
आठवतंय का तुला ?
एकदा असाच निवांत समुद्रकिनारी ..
उसळणाऱ्या लाटांना ..
अन त्या मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून ..
शपथ घेतली होतीस ...
नाही जाणार दूर कधीच ..माझ्यापासून ..!.
कुठे गेली ग ..ती शप्पथ ..
थरथरणारे ओठ ..
भावूक नजर .
आणि माझ्यावर असणारा अमाप विश्वास .
सर्वच संपलं एका क्षणात ?
तुझ्या किती चुका मी पोटात घातल्या ..
तुला सुद्धा जाणवू नाही दिले ..
कि तू चुकलीस ..
आणि माझ्या एवढ्याश्या चुकीची एवढी शिक्षा ..?
ठीक आहे ..
आहे मी वाईट ..सर्वांनाच न आवडणारा ..
पण तुला तर खूप आवडायचो ना ?
मग कुठे गेले ते प्रेम ..
तो विश्वास ..
ती अनामिक ओढ ...
ती हुरहूर ..ती बेचैनी ..
कि सर्वच खोटं होतं ..
नाही ..माझा विश्वास आहे माझ्यावर ..
तुझा विश्वास खोटा नव्हता ग ...!
गेलीस न दूर माझ्यापासून ...
जगेल ग कसा हि ..
पण ..कसा दूर जावू तुझ्या आठवणींपासून ..
जाऊ दे व्हायचं ते होऊन गेलं ..
मागेल एकच त्या काळीज नसलेल्या ,,
त्या दगडाच्या मूर्तीला ...
कुठेही राहा ..पण सुखी राहा ...!
No comments:
Post a Comment