Thursday, January 12, 2012

ती कुठे आहे..?????

कुणीतरी मला विचारले,

ती कुठे आहे..?????

मी हसत उत्तर दिले:

माझ्या श्वासात,

माझ्या हृदयात,

माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात..

यावर पुन्हा विचारले गेले मग,

ती कुठे नाही..?????

मी ओल्या डोळ्यांनी उत्तर दिले:

माझ्या नशिबात आणि माझ्या आयुष्यात..

No comments:

Post a Comment